पंढरपूर -

पंढरपूरातील कासेगाव, खर्डी, बोहाळीसह ग्रामीण भागात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. अचानक झालेल्या

अवकाळी पावसाने द्राक्षे, ज्वारी, आंबा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी हलक्या अवकाळी पावसाला सुरुवात होताच शेतकर्याची तारांबळ उडाली. अर्धा तास रिमझिम पाऊस झाल्यानंतर उघडीप घेतली. मात्र, रात्री पुन्हा दीड वाजता पाऊस पडला.