उद्धव ठाकरे पुन्हा सामनाचे मुख्य संपादक

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र दैनिक सामनाच्या (Saamana) संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) झाले आहेत. यापूर्वी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची नेमणूक करण्यात आली होती...

उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होते त्यामुळे सामनाच्या संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे होते. याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 'सामना'चे संपादक होते.

उद्धव ठाकरे
Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे
अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com