NIA
NIA
महाराष्ट्र

पुण्यातून दोन संशयित दहशतवादी ताब्यात

दिल्ली एनआयएची कारवाई

Nilesh Jadhav

रविवार संध्याकाळी दिल्लीच्या एनआयए टीमने पुण्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती एएनआय या वृत्तवाहिनीने दिली आहे.

सिद्दीकी खत्री आणि सादिया अन्वर शेख यांना पुण्यातील कोंढवा आणि येरवडा या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com