भीषण अपघात! दोन एसटी बसची एकमेकांना धडक, २० प्रवासी जखमी

भीषण अपघात! दोन एसटी बसची एकमेकांना धडक, २० प्रवासी जखमी

पालघर | Palghar

दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहे.

हा पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवर सकाळी झाला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com