सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २४ जण जखमी तर तीन मुली गंभीर

सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २४ जण जखमी तर तीन मुली गंभीर

बारामती | Baramati

सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे.यात तीन मुली गंभीर तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. इचलकरंजी येथील एका खाजगी क्लासेसच्या वतीने इचलकरंजी ते शिर्डी, औरंगाबाद अशी सहल विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आली होती.

झोपेची डुलकी आल्याने बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४८ मुली व ५ स्टाफ मेंबर होते. जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com