पुण्याचे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात
महाराष्ट्र

पुण्याचे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात

दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती

Nilesh Jadhav

पुणे | प्रतिनिधी | Pune

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com