बदलीचे सत्र सुरूच!

बदलीचे सत्र सुरूच!

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सनदी अधिका-याच्या बदल्या करण्याचे सत्र सुरूच आहे .

आज एच एस सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी विकास नाशिक या पदावर करण्यात आली आहे.

तर डॉ. एस जी कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे स्मार्ट सिटी पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

आर व्ही निंबाळकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे या पदावर (डॉ.एस. जी कोलते यांच्या जागी) करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com