<p><strong>मुंबई - </strong></p><p>महाराष्ट्रात आज 4304 नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नव्याने 4678 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे </p>.<p>एकूण 17,69,897 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 61,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.1 टक्के झाले आहे.</p>