मुंबई -

मुंबईत आज 461नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील

करोनाबाधितांची संख्या 3 लाख 15 हजार 30वर पोहोचली आहे. आतापर्यंत 11 हजार 423 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज दिवसभरात मुंबईत 340 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत 2 लाख 97 हजार 101 जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 5 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.