मुंबई -

मुंबईत आज 334 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 455 रुग्ण बरे

होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या 3 लाख 9 हजार 631वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत 11 हजार 366 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 91 हजार 828 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.