<p><strong>मुंबई - </strong></p><p>मुंबईत आज 8 हजार 646 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 18 रूग्णांचा मृत्यू झाला </p>.<p>आहे. तसेच मागील 24 तासांत मुंबईत 5 हजार 31 रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 55 हजार 691 जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीस मुंबईत 55 हजार 5 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 11 हजार 704 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.</p>