<p><strong>मुंबई - </strong></p><p>मुंबईत आज 5 हजार 67 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला </p>.<p>आहे. तसेच मुबंईत गेल्या 24 तासांत 2088 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 3,74,611 करोना रुग्णांची नोंद झाली आहे यातून 331322 कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 11606 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.</p>