मुंबई -

मुंबईत आज 3 हजार 512 नवे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 1203 रुग्णांना

डिस्चार्ज देण्यात आला असून रिकव्हरी रेट आता 90 टक्क्यांपर्यंत आला आहे.

दरम्यान, करोनामुळे मुंबई महानगर पालिकेने देखील यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे.