मुंबई -

मुंबईत आज 643 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 3 जणांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची

संख्या 3 लाख 20 हजार 531 इतकी झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 501 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईतील 3 लाख 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 7 हजार 536 जणांचा उपचार सुरू आहेत.