राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 87.67%
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 40 हजार 956 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 71 हजार 966 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे

राज्यात आतापर्यंत एकूण 45,41,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 87.67% इतके झाले आहे. तर गेल्या 24 तासांत 793 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% इतका आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com