मुंबई -

राज्यात आज 35 हजार 952 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 111 रुग्णांचा मृत्यू झाला

आहे. तसेच

20 हजार 444 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्णांनाा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 85 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.