<p><strong>मुंबई -</strong> </p><p>महाराष्ट्रात आज 2,910 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 52 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3,039 बाधित रुग्ण बरे </p>.<p>झाले आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या 19,87,678 रुग्णांपैकी 18,84,127 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर एकूण 50,388 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर सध्या 51,965 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता 94.79 टक्के झाले आहेत.</p>