<p><strong>पुणे -</strong> </p><p>पुणे शहरात आज 1 हजार 740 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण</p>.<p>करोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 18 हजार 203 इतकी झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या 858 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.</p>