पुणे -

पुणे शहरात आज 176 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची

संख्या आता 1 लाख 92 हजार 181 वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत 4 हजार 768 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज 247 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आज अखेर 1 लाख 85 हजार 678 जण करोनामुक्त झाले आहेत.