पुणे -

पुणे शहरात आज 192 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 238 रुग्ण बरे

झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 101 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 631 एवढी आहे.