पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

261 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना  बळी

पुणे -

पुणे शहरात आज 261 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर तीन रुग्णांचा करोनामुळे

मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 1 लाख 82 हजार 709 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान 240 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 75 हजार 394 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com