<p><strong>पुणे - </strong></p><p>पुणे शहरात आज दिवसभरात 309 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 1 लाख 72 हजार 28 इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, </p>.<p>आज सात रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे आजवर एकूण 4 हजार 493 मृत्यू झाले आहेत. तर 444 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर 1 लाख 62 हजार 423 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.</p>