<p><strong>मुंबई - </strong></p><p>राज्यात आज 55 हजार 469 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर तब्बल 297 रुग्णांचा करोनामुळे </p>.<p>मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 56 हजार 330 इतका झाला आहे. त्यासोबतच त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा 31 लाख 13 हजार 354 वर गेला आहे. यापैकी 4 लाख 72 हजार 283 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.</p>