मोठी बातमी! लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले

मोठी बातमी! लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले

मुंबई | Mumbai

हार्बर मार्गावरील नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे....

बेलापूर ते खारकोपर लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाला झालेल्या या अपघाताने प्रत्यक्षदर्शीमध्ये एकच भीती पसरली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोठी बातमी! लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले
उद्यापासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर

या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com