मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIA ला धमकीचा मेल

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIA ला धमकीचा मेल

मुंबई | Mumbai

मुंबईला (Mumbai) पुन्हा दहशतवादी हल्ल्याची (Terrorist Attack) धमकी देण्यात आली आहे. एनआयए (NIA) या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर याबाबत मेल आला आहे...

NIA कडून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला आहे. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबाणी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख मेलमध्ये केला आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIA ला धमकीचा मेल
नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी

मेलनंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हा मेल कुठून व कुणी केला? याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यांच्यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIA ला धमकीचा मेल
विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!”
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com