सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! विमा योजनेत सरकारने केला 'हा' मोठा बदल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! विमा योजनेत सरकारने केला 'हा' मोठा बदल

मुंबई | Mumbai

शिंदे फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विमा योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे....

याआधी गट अ, ब, क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणाऱ्या १० लाख रुपयांच्या विमा रक्कमेत सरकारने मोठी वाढ केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! विमा योजनेत सरकारने केला 'हा' मोठा बदल
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदे-फडणवीस घेणार अमित शाहांची भेट

सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख रुपये तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळतील. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! विमा योजनेत सरकारने केला 'हा' मोठा बदल
Video : 'देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२३' शुक्रवारपासून

अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत दिली जाणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ केली जाणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! विमा योजनेत सरकारने केला 'हा' मोठा बदल
विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे. गट 'अ' साठी ८८५, गट 'ब' साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट 'क' व 'ड' साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com