TET Exam Scam Case : माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक

डेरे मुळचे संगमनेरचे : पुणे पोलिसांचा दणका
TET Exam Scam Case : माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक

पुणे | Pune

आरोग्य (Health) आणि म्हाडानंतर (MHADA) आता टीईटी परीक्षेचे (TET Exam) पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान या प्रकरणात (TET exam paper leak case) पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने (Pune Police cyber cell) मोठी कारवाई केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरेना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे.

TET Exam Scam Case : माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते. डेरेकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार. डेरे हे मुळचे संगमनेरचे आहेत.

नगर रडारवर

नगरमधील बऱ्याच क्लासचे संगमनेर कनेक्शन आहेत. आता डेरे यांना पोलीसांनी अटक केल्याने नगर शहरातील क्लासचालक रडारवर आले आहेत.

TET Exam Scam Case : माजी आयुक्त सुखदेव डेरेंना अटक
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com