‘या’तारखेपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका

‘या’तारखेपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका

मुंबई / Mumbai - राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल 15 जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

आता येत्या 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका शाळांमधून देण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

यासाठी विभागीय मंडळाकडून 7 ते 9 ऑगस्टदरम्यान गुणपत्रिका शाळांना देण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com