श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

सातारा | Satara

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosale) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला....

शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालत वाड्यात आणण्यात येणार आहे, उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com