<p><strong>मुंबई - </strong></p><p>उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी</p>.<p>आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेला यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी रियाझ काझी, एपीआय होवाळेंची आज पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.</p>