राज ठाकरेंचे उद्या ऑपरेशन; आज लीलावती रुग्णालयात होणार दाखल

राज ठाकरेंचे उद्या ऑपरेशन; आज लीलावती रुग्णालयात होणार दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होणार आहेत. उद्या त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया (Surgery) होणार आहे....

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाय दुखण्याचा त्रास सुरु आहे. १ जून रोजी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.

मात्र ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. करोना डेड सेल्समुळे (Corona Dead Cells) डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता..

राज ठाकरेंचे उद्या ऑपरेशन; आज लीलावती रुग्णालयात होणार दाखल
Video : धुराचे लोट अन् गोळ्यांचा आवाज; काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

दरम्यान, आज राज ठाकरे लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होतील. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com