पुण्यात प्रशिक्षणार्थीचे विमान कोसळले; महिला पायलट जखमी

पुण्यात प्रशिक्षणार्थीचे विमान कोसळले; महिला पायलट जखमी

पुणे | Pune

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या अपघातात विमानातील एक वैमानिक जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात काही तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. बारामतीत 'कार्व्हर एव्हिएशन'चे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com