धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

पुणे | Pune

पुण्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime news)

धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली
Delhi Accident : दिल्लीतल्या घटनेला नवं वळण! ....त्यावेळी एकटी नव्हती अंजली, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीत (Fursungi) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह (Remove) केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला आहे.

धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली
“अज मैं मूड बणा…”! अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच... नव्या लूकची होतेय चर्चा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com