गोंदियामध्ये पॅसेंजर ट्रेनला मालगाडीची धडक, ५० हून अधिक प्रवासी जखमी

गोंदियामध्ये पॅसेंजर ट्रेनला मालगाडीची धडक, ५० हून अधिक प्रवासी जखमी

मुंबई | Mumbai

रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात (Train Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या अपघातात ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com