अखेर समीर वानखेडे यांची NCB तून बदली; 'या' विभागात नियुक्ती

अखेर समीर वानखेडे यांची NCB तून बदली; 'या' विभागात नियुक्ती

मुंबई | Mumbai

मुंबई एनसीबीचे (Mumbai NCB) विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बदली करण्यात आली आहे.

मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची बदली पुन्हा केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क (central customs and excise department) विभागात झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com