Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक

Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक

मुंबई | Mumbai

मुंबईतील मालाड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील आंबेडकरनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.

आतापर्यंत या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक
Turkey Syria Earthquake : ...अन् तो चिमुकला मृत्यूशी नडला! भूकंपाच्या १२८ तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर, VIDEO व्हायरल

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे.

Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक
Valentine Day : ...आणि हो प्रेमाला वयाची मर्यादाही नसते! आजी-आजोबाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ
Mumbai Fire : मुंबईत भीषण अग्नितांडव, ५० हून अधिक झोपड्या खाक
तंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कारण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com