राजगृह
राजगृह
महाराष्ट्र

राजगृहा'ची तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

आधी घटना झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली होती

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलै रोजी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव विशाल अशोक मोरे असे आहे. या आधी घटना झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली होती. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com