राज्यात आज दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण
महाराष्ट्र

राज्यात आज दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण

सहा हजारहून अधिक रुग्णांना डिस्जार्ज

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात आज 10 हजार 309 नवे रुग्ण सापडले आहेत. 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 6 हजार 165 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. coronavirus patients maharashtra

आजच्या नव्या रुग्णसंख्येंमुळे राज्यात एकूण बाधितांचा आकडा 4 लाख 68 हजार 256 वर पोहोचला आहे. तर, यामध्ये 1 लाख 45 हजार 961 रुग्णांवर उपचार सुरू असून 3 लाख 05 हजार 521 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, एकूण मृतांचा आकडा 16 हजार 476 वर जाऊन पोहोचला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com