
मुंबई -
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निवडीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी
नाना पटोले यांचे नाव समोर आले आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.