12538 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

12538 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई |Mumbai - सरकार डिसेंबरअखेर राज्य पोलीस दलात 12 हजार 538 पदांची भरती (Police Recruitment) करणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister Anil Deshmukh) यांनी सांगितले आहे.

राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com