राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह! मुंबई पोलिसांकडून अंगावर रोमांच उभी करणारी सप्तसुरांची अनोखी सांगितिक भेट, पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

आज एक मे… राज्यभरात आज ६२ वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

मागील दोन वर्ष करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा खास दिन साजरा झाला होता. पण यंदा करोनाचे सावट कमी असल्याने मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) खाकी स्टुडिओने (khaki studio) महाराष्ट्राचा गौरव करणारी एक खास भेट दिली आहे.

Related Stories

No stories found.