<p>मुंबई: </p><p>देशात व राज्यात वाढणाऱ्या कोरोनामुळे आज मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात दहा दिवस लॉकाडऊन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. १० दिवसांच्या लॉकडाऊन बैठकीत खलबते सुरू आहेत.</p>