इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू

इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू

21 जण जखमी

भिवंडी -

शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे सोमवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत

आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. या इमारतीत जवळपास 25 कुटुंब वास्तव्यास होते. त्यामुळे इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com