Maharashtra Assembly Session 2021 Live Update : MPSC परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा

Maharashtra Assembly Session 2021 Live Update : MPSC परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार असून आज ५ आणि उद्या ६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे.

राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही - सुधीर मुनगंटीवार

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या - सुधीर मुनगंटीवार

सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं - देवेंद्र फडणवीस

OBC च्या आरक्षणाचा इम्पेरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा - देवेंद्र फडणवीस

सभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com