पुढच्या वर्षी लवकर या...! लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, पाहा LIVE

पुढच्या वर्षी लवकर या...! लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, पाहा LIVE
लालबागचा राजा

मुंबई | Mumbai

दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज करोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे. दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असून लालबाग परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

लालबागचा राजा विसर्जन सोहळा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com