मुंबई पोलिसांचा अनोखा अंदाज पाहिलात का?, पाहा व्हिडिओ

मुंबई पोलिसांचा अनोखा अंदाज पाहिलात का?, पाहा व्हिडिओ

मुंबई | Mumbai

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या कर्तृत्वाने जगभर आपलं नाव केलं आहे. मुंबई पोलीस जसे कामासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच ते सोशल मीडियावरही (Social media) प्रसिद्ध आहेत.

मुंबई पोलिसांनी स्वतःचा 'खाकी बँड' (Khaki Band) सुरु केला आहे. मुंबई पोलिसांनी या बँडचा एक व्हिडीओ (Mumbai Police Band Performs) पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस जेम्स बॉण्डच्या म्युसिकल थिमवर (Musical theme of James Bond) वादन करताना दिसत आहेत. जेम्स बॉण्डचं (James Bond) संगीत लिहलेले माँटी नॉर्मन (Monty Norman) यांना मुंबई पोलिसांनी या व्हिडीओच्या माध्यमातून श्रद्धांजली (tribute to Monty Norman) अर्पण केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com