भीषण अपघात! टायर फुटले अन् भरधाव जीप घुसली ट्रकमध्ये; सात जणांचा मृत्यू

अपघात
अपघात

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भरधाव जीपचे टायर फुटल्यामुळे अनियंत्रित होऊन ती समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात धडकली. या अपघातात चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत...

गुजरातमधील पाटण (Patan) जिल्ह्यात वाराहीजवळ हा अपघात (Accident) झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, एक जीप १५ प्रवाशांना घेऊन जात असताना, जीपचे टायर फुटल्याने चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. भरधाव जीप अनियंत्रित झाल्यानंतर समोर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अपघात
Maharashtra Political Crisis: लोकांना विकत घेऊन मविआ सरकार...; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

इतर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलेचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com