औरंगाबाद : दिवसभरात 74 रुग्ण वाढले
महाराष्ट्र

औरंगाबाद : दिवसभरात 74 रुग्ण वाढले

4 जणांचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

सकाळच्या सत्रात 27 तर सायंकाळी 47 अशा प्रकारे 74 कोरोना रुग्ण वाढले असून 4 जणांचा बळी गेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आजवर 513 कोरोनाबधितांचे बळी गेले असून बाधितांचा आकडा 16 हजार पार गेला आहे.

लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. जवळपास सर्व व्यवहार मर्यादित वेळेसाठी चालू झाल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्व खासगी कार्यालये, कंपन्या चालू झाल्याने रस्त्यावर वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com