आज बारावीचा निकाल

आज बारावीचा निकाल

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीचा ( HSC Results )ऑनलाईन निकाल आज ८ जून ( बुधवारी) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी याबाबतची घोषणा केली. दुपारी एक वाजेच्या सुमारास बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

निकाल msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in.या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com