बाप्पा आज्ञा असावी... लालबागच्या राजाचे विसर्जनासाठी प्रस्थान, पाहा LIVE

मुंबई | Mumbai

करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच होता. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही तो जाणवला. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. (Lalbaugcha raja Live)

मुंबईतील (Ganesh Utsav in Mumbai) प्रसिद्ध मंडळापैकी एक असलेल्या लालबागचा (Lalbagcha Raja Mandal) राजाचे (Lalbagcha Raja Ganeshotsav) विशेष महत्त्व आहे. संपूर्ण जगात विख्यात असलेल्या लालबागचा राजा ईच्छापुर्ती करणारा मुंबईचा राजा अशी विशेष ओळख आहे. आज लालबागच्या राजाने विसर्जनासाठी प्रस्थान केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com